राज्यभर गाजलेल्या कृष्णूर येथील इंडिया मेगा अॅग्रो कंपनीतील धान्य घोटाळ्याची नांदेडसह हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांतही व्याप्ती पसरली आहे़ त्यात आता मुख्य सूत्रधार अटकेत असल्यामुळे तपासात धान्य घोटाळ्याची संपूर्ण साखळीच बाहेर येण्याची दाट शक्यत ...
आदिवासी तालुक्यातील अंबाडी येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत मोडकळीस आली असतानाही येथे कार्यरत कंत्राटी परिचारिकेने नऊ वर्षांत येथेच ४०० महिलांची सुलभ प्रसूती करून कार्याचा ठसा उमटविला. ...
गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसावर खरिपाचे पीक थोडेफार पदरात पडले. परंतु जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रबीची पेरणीच करता आली नाही. यामुळे बिलोली तालुक्यासह या परिसरात भरभरून होणारे ज्वारीचे उत्पन्न यावर्षी अत्यल्प झाले आहे. ...
वाड्या-वस्त्यांवरील चिमुकल्यांना सकस पोषण आहाराबरोबरच शिक्षणाची सुविधा देण्यासाठी महिला व बालकल्याण एकात्मिक महिला विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्या चालविण्यात येत आहेत ...
अमृत योजनेअंतर्गत शहरातील जुन्या नांदेडातील प्रभाग क्र. १५ मध्ये ३०० फूट पाणी पाईपलाईनला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु दोन वर्षे उलटले तरी सदर काम पूर्ण झालेले नसल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...