तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदीच्या वाळूघाटांना यावर्षी घरघर लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दंडात्मक व पोलीस कारवाईच्या भीतीने विशेषत: तेलंगणा व कर्नाटक येथून रेतीसाठी येणारे ट्रकमालक धास्तावले आहेत़ वाळू भरण्यासाठी अनेक ट्रकचालक- मालक नकार देत आहेत ...
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर या मतमोजणी केंद्रापासून २०० मीटर परिसरामध्ये मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, मतमोजणीच्या ...
लोकसभा निवडणुकीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल मतदारांना पाहता यावा, यासाठी सुविधा नावाचे वेब एप्लिकेशन कार्यान्वित केले ...
अंगणवाडी सेवामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने अंगणवाडीसेविका यांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन दिले असून, आता प्रत्यक्ष देखरेख प्रणालीतून अंगणवाडीतील सर्व्हे होणार आहे. ...
विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यानंतर जून अखेरपर्यंत उपलब्ध पाणी कसे राखून ठेवता येईल, यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून आता पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी दिली आहेत. ...