शहरातील ग्रामीण रुग्णालयात उष्माघात झालेल्या रूग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजता घडली़ मयताच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करुन शवविच्छेदन करण्यास हरकत घेतली असून आता नांदेड येथे शवव ...
विद्यार्थ्यांनी नीट, जेईईच्या परीक्षेचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने यंदा बारावीच्या निकालात घट झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत़ विशेष म्हणजे यावर्षी विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले होते़ गतवर्षीच्या तुलनेत ३़ ४ टक्यांनी निकाल कमी लागला आहे़ ...
तालुक्यात जि.प. व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठयपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे. ...
अंध, अपंग वृद्ध व शेतमजूर यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून सातत्याने चालढकल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. बच्चू कडूप्रणीत प्रहार अपंग क्रांती संघटना नांदेड व तालुका शाखा माहूरच्या वतीने २७ मे रोजी सकाळी ११ वा. कपिलेश्वर धर्म ...
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या संदर्भात शासनाने ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप कोणतेच नियोजन झाले नाही़ त्यामुळे पाच हजार कर्मचा-यांच्या बदल्या मुदतीत पूर्ण होण ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गटसचिवांच्या विषयावरुन वादळी चर्चा होण्याचा अंदाज येताच अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी बैठकीला दांडी मारत जि़ प़ त ठाण मांडले़ तर दुसरीकडे दहिफळे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा एकमताने मंजूर करण्यात आला़ दहि ...
जिल्ह्यात महसूल प्रशासनाने १२ वाळू घाटांना मंजुरी दिली आहे़ या घाटावरुन बेसुमार वाळू उपसा होवू नये यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली होती़ तसेच प्रत्येक घाटावर एक छावणी उभारण्यात आली होती़ परंतु रात्रीच्या वेळी या छावणीसमोरुनच मोठ्या प्रमाणात ...
जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून आणखी पाच दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे़ मागील आठवडाभरापासून नांदेडचा पारा ४४ अंशावर राहत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत़ सोमवारी नांदेडचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदल्या ग ...