लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

मराठवाड्यातील साडेसहा लाख नागरिकांची तहान टँकरवर - Marathi News | Thirst of six and a half lakh citizens of Marathwada on tanker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील साडेसहा लाख नागरिकांची तहान टँकरवर

जूनच्या सुरुवातीला राज्यात टँकरची संख्या पाहता औरंगाबाद विभागापाठोपाठ सर्वाधिक १५० टँकर नाशिक विभागात, तर सर्वात कमी २५ टँकर नागपूर विभागात सुरू आहेत. ...

Video: ‘त्या’ ११ दिवसांनी खूप काही शिकवलं, मला ‘आत्मनिर्भर’ केलं- अशोक चव्हाण - Marathi News | Coronavirus News: Ashok Chavan intrerview after his battle against Covid 19 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: ‘त्या’ ११ दिवसांनी खूप काही शिकवलं, मला ‘आत्मनिर्भर’ केलं- अशोक चव्हाण

''खूप काळजी घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण वावरतो, राहतो त्याचा विचार केला पाहिजे. ज्या सूचना सरकार देत आहे त्याचे पालन केले पाहिजे हे मला क्षणोक्षणी जाणवले'' ...

Coronavirus : नांदेडमध्ये आणखी ७ बाधीत रुग्ण; लेबर कॉलनीतील ५ जणांचा समावेश - Marathi News | Coronavirus: 7 more corona infected patients in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Coronavirus : नांदेडमध्ये आणखी ७ बाधीत रुग्ण; लेबर कॉलनीतील ५ जणांचा समावेश

पाच रुग्ण नई आबादी भागातील बाधितांच्या संपर्कातील ...

coronavirus: अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर पोहोचले घरी - Marathi News | coronavirus: Ashok Chavan beat coronavirus, reaches home after discharge from hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर पोहोचले घरी

कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर अशोक चव्हाण यांना उपचारांसाठी नांदेडहून मुंबईत आणण्यात आले होते. दरम्यान, कोरोनामुक्त झाल्यानंतर अखेर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...

बिलोलीत दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोघांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी - Marathi News | Both died on the spot between two bikes in Biloli; One seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिलोलीत दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोघांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी

बिलोली तालुक्यातील कासराळी जवळील घटना ...

औरंगाबाद, नांदेडमध्ये संसर्ग वाढला - Marathi News | Infection increased in Aurangabad, Nanded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद, नांदेडमध्ये संसर्ग वाढला

१ मृत्यू, ७० नवे बाधित : मराठवाड्यात १५९८ रुग्ण झाले बरे ...

coronavirus : नांदेडमध्ये २३ कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ - Marathi News | coronavirus: 23 coronaviruse patient found in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडमध्ये २३ कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ

बाधितामध्ये ११ रुग्ण हे नांदेड शहरातील देगलूरनाका परिसरातील आहेत. तर नऊ जण नई आबादी, शिवाजीनगर येथील ...

गोळीबारकरुन व्यापाऱ्याचे सव्वासात लाख रुपये लुटणारे तिघे तासाभरात जेरबंद - Marathi News | Arrested within one hours for looting Rs 7.5 lakh from a trader | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोळीबारकरुन व्यापाऱ्याचे सव्वासात लाख रुपये लुटणारे तिघे तासाभरात जेरबंद

पोलिसांसह नागरिकांनी केला पाठलाग ...

coronavirus : नांदेडमध्ये दोघा चिमुकल्यांना कोरोनाची बाधा - Marathi News | coronavirus: Coronavirus infects two childrens in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडमध्ये दोघा चिमुकल्यांना कोरोनाची बाधा

लोहार गल्लीतील दोघांना बाधा ...