कुंडलवाडी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सुरेखा जिठ्ठावार काँग्रेसच्या मदतीने नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार रेहाना शेख यांचा १० विरूद्ध ६ मतांनी पराभव केला. ...
शहरातील गणेशनगर भागात बुधवारी सायंकाळी सौम्य स्वरूपात जमीन हादरल्याची घटना घडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापन केंद्रात यासंबंधी तपासणी केली असता १.४ मॅग्नेट्युवस्केल इतका भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे निदर्शनास आले. ...
लोहा तालुक्यातील कौडगाव येथे म्हशी धुण्यासाठी डोहातील पाण्यात उतरलेल्या दोन सख्ख्या चुलतभावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तिसऱ्या भावास मात्र पोहण्याचा सराव असल्याने तो कसाबसा पाण्याच्या बाहेर पडला. ही घटना मंगळवार दि. २९ रोजी सकाळी ११ वा. ...
पतीसोबत फारकत घेतल्यानंतर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी आडकाठी ठरत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना दि. २६ जुलै २०१९ रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी येथे घडली होती. घटनेनंतर तब्बल १४ महिन्यांनी आईसह पाच जणांवि ...
जिरोणा येथील महिला ग्रामपंचायत सदस्या व त्यांच्या मुलीचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २७ सप्टेंबर रोजी घडली. ग्रामपंचायत सदस्या सुनंदा साहेबराव चुनूपवाड (३७ वर्षे) व कविता साहेबराव चुनूपवाड (१७ वर्षे) या दोघी मायलेकी दि. २ ...
याप्रकरणी शुक्रवार दि. २५ रोजी पहाटे मयताच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादी वरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पो नि गोवर्धन भुमे पुढीत तपास करीत आहेत. ...
बिल रोखल्यामुळे कंत्राटदाराने जेवणाचे डब्बे बंद केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून कोविड सेंटर मधील उपाशी असलेल्या सर्व रुग्णांना दुपारी तीनच्या सुमारास फळे व खिचडी देण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार राजेश लांडगे यांनी ...
नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुक्त रूग्णांची आकडेवारी आता १० हजार १८३ एवढी झाली आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण नांदेड जिल्ह्यात ७४ टक्के असल्याचेही जिल्हा रूग्णालयातर्फे सांगण्यात आले. ...