लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक चिमुकली आठ महिन्यांची, दुसरी ८ वर्षाची, नराधम बापाने दोघींवर केला अत्याचार - Marathi News | One little girl was 8 months old, the other was 8 years old. Both were abused by the father | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एक चिमुकली आठ महिन्यांची, दुसरी ८ वर्षाची, नराधम बापाने दोघींवर केला अत्याचार

नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेत बापानेच केला पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार ...

समन्वयातून आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील: अशोकराव चव्हाण - Marathi News | Govt trying to find way of reservation through coordination: Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :समन्वयातून आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील: अशोकराव चव्हाण

ओबीसी विरूद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये ...

नांदेड जिल्ह्यात ९ हजार गुरुजी शोधणार शाळाबाह्य मुले; साडेपाच लाख कुटूंबांचे करणार सर्वेक्षण - Marathi News | 9 thousand teachers will find out-of-school children in Nanded; A survey of five and a half lakh families will be conducted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ९ हजार गुरुजी शोधणार शाळाबाह्य मुले; साडेपाच लाख कुटूंबांचे करणार सर्वेक्षण

वीटभट्टी तसेच वाडी, तांड्यावरील तसेच कारखाने व अन्य कुठल्याच ठिकाणची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येते. ...

नांदेड शहराचा वाढीव विकास आराखडा नव्याने होणार ? - Marathi News | Will Nanded city's incremental development plan be renewed? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहराचा वाढीव विकास आराखडा नव्याने होणार ?

महापालिकेने शासनाकडून मागविले मार्गदर्शन, सध्यातरी वेट ॲण्ड वॉच ...

मोफत प्रवासावरून बसमध्ये वाहकास मारहाण; नवीन कायद्यानुसार कंधारमध्ये पहिला गुन्हा - Marathi News | Conductor assaulted in bus over free ride; First offense in Kandahar under the new law | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोफत प्रवासावरून बसमध्ये वाहकास मारहाण; नवीन कायद्यानुसार कंधारमध्ये पहिला गुन्हा

याप्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात नवीन फौजदारी कायद्यानुसार विविध कलमान्वये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मोठी बातमी! स्वारातीम विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या निवडीला ब्रेक - Marathi News | Big news! Break in selection of senior professors in SRT University | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोठी बातमी! स्वारातीम विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या निवडीला ब्रेक

नॅशनल असोसिएशन ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशन या संघटनेच्या आक्षेपानंतर वरिष्ठ प्राध्यापक निवडीच्या प्रक्रियेला ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे. ...

जरांगे पाटलांना ठाकरे गटाच्या खासदाराचा उघड पाठिंबा; म्हणाले, "शेवटपर्यंत त्यांच्यासोबत आहे..." - Marathi News | Uddhav Thackeray group MP's nagesh patil Ashtikar open support for manoj Jarange Patil; Said, "I am with him till the end..." | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जरांगे पाटलांना ठाकरे गटाच्या खासदाराचा उघड पाठिंबा; म्हणाले, "शेवटपर्यंत त्यांच्यासोबत आहे..."

हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन चालू आहे. प्रशासन मात्र याची दखल घेत नाही. सध्या प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्यांचा अजून सत्तेचा माज गेला नाही. - आष्टीकर ...

कार अन् ट्रॅक्टर अपघातात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कॅशियरचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी - Marathi News | Cashier of Maharashtra Gramin Bank killed, three employees injured in car and tractor accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कार अन् ट्रॅक्टर अपघातात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कॅशियरचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी

नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर लांडगेवाडी परिसरात झाला अपघात  ...

मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी - Marathi News | In Marathwada for water even during monsoon; 1696 water tankers in 1628 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी

नागरिकांची पाण्यासाठी वणवण : जून महिन्यात पाऊस होऊनही प्रकल्पांना पाणी नाही ...