लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा - Marathi News | Failed 12th four times but did not lose; Stubborn farmer's son Akash Shinde's flag of success in MPSC | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा

बारावी परीक्षेत पेपर अवघड गेला, नापास झाले तर अनेक तरुण-तरुणी टोकाचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी ही घटना प्रेरणा देणारी आहे. ...

तपास यंत्रणांच्या मदतीसाठी ‘टॅलेंट बँक’, नांदेड परिक्षेत्रातील सहा अधिकारी ‘एटीएस’साठी ठरले मदतगार - Marathi News | ‘Talent Bank’ to help investigative agencies, six officers from Nanded area become helpers for ‘ATS’ | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तपास यंत्रणांच्या मदतीसाठी ‘टॅलेंट बँक’, नांदेड परिक्षेत्रातील सहा अधिकारी ‘एटीएस’साठी ठरले मदतगार

पोलिस अधिकारी व अंमलदारांची ‘टॅलेंट बँक’ तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील तपास संस्थांना या टॅलेंट बँकेतील अधिकारी मदतगार ठरत आहेत. ...

नांदेड गोळीबार प्रकरणात आणखी दोघे अटकेत; हल्लेखोरांना मदत करणारे अडचणीत - Marathi News | Two more arrested in Nanded firing case; Those who helped the attackers are in trouble | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड गोळीबार प्रकरणात आणखी दोघे अटकेत; हल्लेखोरांना मदत करणारे अडचणीत

शूटरला मदत करणाऱ्या नांदेडातील आणखी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ...

नांदेड येथील पिटलाईन विस्तारीकरणामुळे काही रेल्वेगाड्या रद्द - Marathi News | Some trains cancelled due to pit line expansion at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड येथील पिटलाईन विस्तारीकरणामुळे काही रेल्वेगाड्या रद्द

या गाड्या जवळपास १५ दिवसांसाठी रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ...

विद्यार्थ्यांच्या स्पोर्ट ग्रेस गुणांसाठी आता ऑनलाइन अर्ज; जबाबदारी शाळा-महाविद्यालयांची - Marathi News | Students will have to apply online for sports grace marks; Schools and colleges are entirely responsible | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विद्यार्थ्यांच्या स्पोर्ट ग्रेस गुणांसाठी आता ऑनलाइन अर्ज; जबाबदारी शाळा-महाविद्यालयांची

शाळा-महाविद्यालयांना आता आपले सरकार पोर्टलवर करावा लागणार अर्ज ...

मराठवाड्यातील ५५ हजार बहिणींचे अनुदान होणार बंद; कॅगच्या चौकशीची भीती - Marathi News | Grants to 55,000 sisters in Marathwada will be stopped; Fear of CAG inquiry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ५५ हजार बहिणींचे अनुदान होणार बंद; कॅगच्या चौकशीची भीती

विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. ...

प्रयागराजला गेलेले ४ भाविक अपघातात ठार ; अन्य १९ जण जखमी - Marathi News | 4 devotees going to Prayagraj killed in accident 19 others injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयागराजला गेलेले ४ भाविक अपघातात ठार ; अन्य १९ जण जखमी

ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडली. मृतांत नांदेडच्या तिघांचा, तर हिंगोलीच्या एका महिलेचा समावेश आहे. ...

प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी - Marathi News | Four people died in an accident going to Prayagraj, four from nanded and hingoli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी

मृतांमध्ये नांदेडच्या तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील महिलेचा समावेश ...

‘शक्तिपीठ’वरून दोन भागांत जुंपली, विदर्भातील समर्थनार्थ, तर मराठवाड्यातील शेतकरी विरोधात उतरले - Marathi News | The rally was divided into two parts from Shaktipith with farmers from Vidarbha coming out in support, while farmers from Marathwada came out against it. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘शक्तिपीठ’वरून दोन भागांत जुंपली, विदर्भातील समर्थनार्थ, तर मराठवाड्यातील शेतकरी विरोधात उतरले

दोन्हीकडील शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलनाचे केंद्र नांदेडच निवडले आहे. ...