लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदेडमध्ये एनसीबीकडून ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त; अन्य राज्यांतही छापेमारी; १११ किलो पॉपी स्ट्रॉचा साठा जप्त - Marathi News | Drug factory demolished by NCB in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये एनसीबीकडून ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त; अन्य राज्यांतही छापेमारी; १११ किलो पॉपी स्ट्रॉचा साठा जप्त

एनसीबीच्या म्हणण्यानुसार, येथे ड्रग्ज बनविल्यानंतर ते अनेक राज्यांना पुरविले जातात. ...

आता बोला ! नांदेड शहरात २९ जणांना तहसीलच पुरविते अफू, प्रत्येकाचा कोटा ठरलेला - Marathi News | Speak now! In Nanded city, Tehsil office provides opium to 29 people, each with a quota | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आता बोला ! नांदेड शहरात २९ जणांना तहसीलच पुरविते अफू, प्रत्येकाचा कोटा ठरलेला

पूर्वी अफीमधारकांची संख्या ही शंभराहून अधिक होती. त्यातील अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर ती आता २९ वर आली आहे. ...

औरंगाबादेत सी-बँड रडार उभारणार; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार - Marathi News | C-band radar to be set up in Aurangabad; Farmers in Marathwada will get accurate weather forecast | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत सी-बँड रडार उभारणार; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार

C-band radar to be set up in Aurangabad : प्रभाव लोकमतचा : डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत सी-बँड रडार बसविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला; मराठवाडा, खान्देशातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी, दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटीपासून पिकांचे संरक्षण होणार ...

नांदेडात २९ जणांना चक्क तहसीलच पुरविते अफू, प्रत्येकाचा कोटा ठरलेला; अफू आणण्यासाठी कर्मचारी नियुक्त - Marathi News | In Nanded, tehsil office provides opium to 29 people, Staff assigned to bring opium | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात २९ जणांना चक्क तहसीलच पुरविते अफू, प्रत्येकाचा कोटा ठरलेला; अफू आणण्यासाठी कर्मचारी नियुक्त

नांदेड तहसील कार्यालयाकडे २९ जणांना अफूचे व्यसन करण्याचा अधिकृत परवाना देण्यात आल्याची नोंद आहे. दर महिन्याला त्यांच्यासाठी साडेतीनशे डबी अफू मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आणला जातो. ...

'माझी बायको परत आणून द्या', मद्यपी मुलाच्या मारहाणीत पित्याचा मृत्यू, आई गंभीर जखमी - Marathi News | 'Bring my wife back', father beaten to death by drunken child, mother seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'माझी बायको परत आणून द्या', मद्यपी मुलाच्या मारहाणीत पित्याचा मृत्यू, आई गंभीर जखमी

Drunken son killed father : आई गंभीर जखमी असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

एनसीबीची मोठी कारवाई; आणखी एक ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त - Marathi News | NCB's major action; Another drug factory busted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबीची मोठी कारवाई; आणखी एक ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

NCB Action in Nanded : सुमारे 111 किलो ड्रग्ज बनवण्यासाठीचे केमिकल ओपीएम पॉपी ​​जप्त करण्यात आले आहे, ज्याचा वापर हेरॉईन ड्रग्ज बनवण्यासाठी केला जातो.त्याच्याव्यतिरिक्त १.४ किलो ओपीएम अफिम जप्त करण्यात आलं आहे, अशी माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समी ...

एनसीबीची नांदेडात अफू अड्यावर धाड; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | NCB raids on opium adda in Nanded; Property worth Rs 25 lakh confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबीची नांदेडात अफू अड्यावर धाड; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

NCB raids : रात्री उशिरापर्यंत एनसीबीची कारवाई सुरूच होती. यावेळी जवळपास २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

मराठवाड्यातील रेल्वे विकासाबाबत दक्षिण-मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? अशोक चव्हाण यांचा सवाल - Marathi News | Why the negligence of South Central Railway regarding railway development in Marathwada ? Question by Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यातील रेल्वे विकासाबाबत दक्षिण-मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? अशोक चव्हाण यांचा सवाल

Ashok Chavan: मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांबाबत व्यापक भूमिका घेणे गरजेचे ...

तरुणीने १८ वर्ष पूर्ण होताच ८०० किमीवरील प्रियकराचे घर गाठले, मागोमाग पालकही आले आणि.... - Marathi News | As soon as the young lady completed 18 years, she reached her lover's house by traveling 800 km, her parents also came behind her and .... | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तरुणीने १८ वर्ष पूर्ण होताच ८०० किमीवरील प्रियकराचे घर गाठले, मागोमाग पालकही आले आणि....

'ती' ठाण्यासारख्या मेट्रो सिटीतील तर 'तो' हदगाव तालुक्यातील मनाठा या खेड्यातील. ...