म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. महापालिकेच्या माध्यमातून नांदेड शहर व परिसराचा संपूर्ण विकास व्हावा, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव ... ...
Next Chief of Air Staff : एअर मार्शल विवेक चाैधरी ( Air Marshal Vivek R Chaudhari) यांची देशाचे वायुदलसेना प्रमुख म्हणून नियुक्ती झाली असून ते १ ऑक्टाेबरपासून सूत्रे स्वीकारणार आहेत. ...
शहरातील रस्ते नेदरलँडच्या धरतीवर करण्यात आले. या रस्त्यांची रचना वाहतुकीसाठी अडचणीची ठरली. त्यात शहरातील वाहनांची वाढती संख्या, वाहनचालकांचा मनमानीपणा ... ...