लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

नांदेड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचे चाकूर येथून केले अपहरण - Marathi News | A minor girl from Nanded district was kidnapped from Chakur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नांदेड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचे चाकूर येथून केले अपहरण

नांदेड जिल्ह्यातील एक कुटुंब चाकूर तालुक्यातील शेतात सध्याला वास्तव्याला आहे. ...

गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यातील साडेपाच हजार किमी रस्ते गेले वाहून; यंदाही ५०९ किमीची चाळण - Marathi News | During the last monsoon, 5,500 km of roads in Marathwada were washed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यातील साडेपाच हजार किमी रस्ते गेले वाहून; यंदाही ५०९ किमीची चाळण

बांधकाम विभागाची ५५० कोटी रुपयांची मागणी होती. मात्र त्यातून अर्धेच अनुदान पदरी पडल्याने बहुतांश कामे रखडली. ...

पंजाबहून आणलेल्या रिंधाच्या टोळीतील दहशतवादयाला चार दिवसांची कोठडी - Marathi News | A terrorist of Rindha's gang brought from Punjab was remanded for four days | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पंजाबहून आणलेल्या रिंधाच्या टोळीतील दहशतवादयाला चार दिवसांची कोठडी

बब्बर खालसाचा कुख्यात दहशतवादी रिंधा आणि त्याचा साथीदार दिलप्रीत सिंघ या दोघांनी मन्नु याची हत्या केली होती.  ...

अवतारसिंग यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचे दहशतवादी कनेक्शन आलं समोर - Marathi News | The terrorist connection of the accused in the murder case of Avtar Singh came to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवतारसिंग यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचे दहशतवादी कनेक्शन आलं समोर

Terror Connection : पंजाबच्या भटिंडा कारागृहात कैद असलेल्या त्याचा साथीदार दिलप्रीतसिंघ ओमकार सिंघ डहाण याला एटीएसने मंगळवारी ताब्यात घेत कारवाई केली आहे. ...

मराठवाड्यात ३ हजार ६४० गावांना अतिवृष्टीचा फटका; पावणेचार लाख हेक्टर पिकांचे नुकसान - Marathi News | 3 thousand 640 villages affected by heavy rain in Marathwada; Fifty four lakh hectares of crops were damaged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ३ हजार ६४० गावांना अतिवृष्टीचा फटका; पावणेचार लाख हेक्टर पिकांचे नुकसान

विभागातील सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत ...

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा ‘व्हेंटिलेटरवर’; ‘एमपीएससी’मार्फत जागा भरणे सुरू - Marathi News | Services of medical officers in the state 'on ventilators'; Seats are being filled through MPSC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा ‘व्हेंटिलेटरवर’; ‘एमपीएससी’मार्फत जागा भरणे सुरू

‘कायम’चा प्रस्ताव कागदावरच; आज ना उद्या कायमस्वरुपी होऊ, या आशेने १० ते १२ वर्षांपासून त्यांच्याकडून सेवा दिली जात आहे. ...

प्रेमसंबंधाला विरोध, मुलीच्या भावाकडून होणाऱ्या मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या - Marathi News | Opposition to love relationship, suicide of young man due to beating by girl's brother | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रेमसंबंधाला विरोध, मुलीच्या भावाकडून होणाऱ्या मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या

या प्रकरणात बिलोली पोलिसांनी बाप लेकाच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. ...

देशभर फडकतोय नांदेडचा तिरंगा ध्वज; १५ ऑगस्टसाठी १८ हजार राष्ट्रध्वज तयार केले जाणार - Marathi News | Tricolor flag of Nanded is flying all over the country; 18 thousand national flags will be prepared for August 15 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देशभर फडकतोय नांदेडचा तिरंगा ध्वज; १५ ऑगस्टसाठी १८ हजार राष्ट्रध्वज तयार केले जाणार

संपूर्ण देशात नांदेड आणि कर्नाटक राज्यातील हुबळी या दोनच ठिकाणी राष्ट्रध्वज निर्माण केले जातात. ...

नात्यातील महिलेचा अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या, डोहात फेकला मृतदेह - Marathi News | Brutal murder of a young man who made obscene video of relative a woman, body thrown in pond | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नात्यातील महिलेचा अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या, डोहात फेकला मृतदेह

नात्यातील महिलेचा चोरून काढलेला व्हिडिओ तरुणाने मित्रांना दाखवला होता, त्यानंतर झाली हत्या ...