लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा - Marathi News | BJP in Nashik; Three hours of high voltage drama over party entry; Angry workers surround Mahajan, upset MLA Farande boycotts the program | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा

मुख्य सोहळ्यास देवयानी फरांदे यांनी उपस्थित न राहता बहिष्कारच टाकला. मात्र, नंतर त्यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले व आपण निष्ठावंतांसाठी भांडत असल्याचे सांगितले.  ...

संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप... - Marathi News | Editorial: Don't make a mistake and split again, Raj-Uddhav and BJP... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...

ठाकरेबंधूंच्या युतीची चर्चा गेले काही महिने सुरू असताना राजकारणात ‘ठाकरे ब्रॅण्ड’ नाही, असे भाजपचे नेते बोलत होते. मात्र आता ठाकरेबंधूंची युती झाल्यावर दोन्हीकडील सैनिकांचा दुणावलेला आत्मविश्वास पाहून भाजपच्या मनात भीतीची पाल चुकचुकली आहे. ...

रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले? - Marathi News | Railway passengers' pockets will be hit hard! Ticket price hike effective from today; Find out by how much your ticket has become more expensive? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?

रेल्वेची ही दरवाढ आजपासून म्हणजेच २६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. ...

मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान - Marathi News | Merry Christmas to the slain terrorists too; Donald Trump's statement after the bomb attack on ISIS in Nigeria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

अमेरिकेच्या सैन्याने नायजेरियात असलेल्या दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या तळांना लक्ष्य केले आहे, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल! - Marathi News | Today's Horoscope: Today's Horoscope, December 26, 2025: An atmosphere of joy and enthusiasm; You will achieve success at work! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!

Daily Horoscope Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी? ...

पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे! - Marathi News | The backlash is from the Communist Party, not the ideology! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!

आज, २६ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष-स्थापनेची शताब्दी साजरी होते आहे. त्यानिमित्ताने कम्युनिस्ट पक्ष आणि कम्युनिस्ट विचारसरणी या दोन्ही प्रवाहांच्या जागतिक प्रवासाचा आढावा घेणारा विशेष लेख. ...

गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना - Marathi News | Parents hang themselves due to poverty; Two young boys commit suicide under a train; Heartbreaking incident in Nanded district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना

मुदखेड तालुक्यातील जवळामुरार येथे गुरुवारी सकाळी ही भीषण घटना उघडकीस आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. एका आत्मघाती निर्णयाने संपूर्ण कुटुंबच संपून गेले. ...

पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही  - Marathi News | Pawar 'power' together? Alliance announcement delayed, no final proposal yet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 

दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सातत्याने बैठका झाल्या. जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या  पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा शुक्रवारी होणार होती.  ...

कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई - Marathi News | 6 Naxalites including notorious Ganesh Uike killed; Two women among the dead; Action in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई

बेलघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुम्मा जंगलात बुधवारी रात्री सुरक्षा दलांसोबत झालेल्या गोळीबारात छत्तीसगडमधील दोन नक्षलवादी ठार झाले. ...

हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप  - Marathi News | Thousands of passengers witnessed historic moments; Excitement, curiosity at the airport; First flight of a plane in the sky of Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 

वाहतुकीचे नियोजन हा मोठा मुद्दा मानला जात होता. अटल सेतू, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग आदी प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिस, सिडको, इतर यंत्रणांनी काटेकोर व्यवस्था केली होती. दिशादर्शक फलक, स्वतंत्र लेन व मनुष्यबळामुळे वाहतूक कोंडी टळली. ...

जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध - Marathi News | Soldiers will not be able to post, comment on Instagram! Army imposes restrictions on social media usage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध

सुधारित नियम सेनेतील सर्व दर्जांच्या (रँक) अधिकारी व जवानांना लागू आहेत. काही दिवसांपूर्वीच हे नियम अंमलात आणण्यात आले. ...

नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार? - Marathi News | 'Lobbying' of stalwarts for relatives; Whose fortune will shine in the Mumbai arena? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?

मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, मनसे व काँग्रेस या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. ...