नांदेड : खुनासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे तर त्याचबरोबर सोनसाखळी, लुबाडणे आदी घटनांमध्ये ज्येष्ठ नागरीकांनाच अधिक लक्ष केले जात असल्याचे उघडकीस आले आहे़ ...
अनुराग पोवळे , नांदेड जिल्ह्यातील १० हजार शिक्षकांची पगाराअभावी कुचंबणा होत आहे़ शिक्षकांना सध्या सुट्या असून अनेकांना या सुट्यांमधील नियोजन आर्थिक टंचाईमुळे पूर्ण करता आले नाही़ ...
बिलोली : जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नसलेल्या चार पालिकांना अनुदानाची दमडीही मंजूर झाली नसल्याने त्या-त्या पालिकातील नगराध्यक्षांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत़ ...
कंधार : एप्रिल महिन्यातील मान्सूनपूर्व पाणीस्त्रोताच्या सर्वेक्षणातून ३ पाणीस्त्रोत तीव्र जोखीम असलेले आणि २०१ स्त्रोत मध्यम जोखीम असल्याचे समोर आले आहे़ ...
नांदेड : प्रक्रियायुक्त अन्नधान्य ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचा पुढाकार घेतल्यास व उत्साह दाखविल्यास देश सुजलाम् सुफलाम् होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले़ ...
नांदेड : लोहा तालुक्यातील शेवडी बा़ येथील श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आजी- माजी संचालक मंडळ, शालेय समित्या, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आले. ...