नांदेड : येथील श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडियमचे आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे विकास कामास आजपासून सुरूवात झाली असून स्टेडियमवर आता रणजीसह आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने होणार आहेत़ ...
भारत दाढेल, नांदेड पे्रमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता ग़ं़़ उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंंबळ रट्टा गं़़़ गावबोलीतील शब्दांनी दरवळलेल्या पे्रमाच्या गोष्टींचा सुंगध शुक्रवारी ...
कंधार/उमरी/धर्माबाद : जुलै महिना संपत आला आहे़ परंतु पावसाची हुलकावणी सतत चालू आहे़ काहींनी पेरणीचा जुगार खेळला असला तरी बजुतांशी शेतकऱ्यांच्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़ ...
नांदेड : सीआरपीसी कलम १५६(३) मधील तरतुदींच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांना अटक करू नये या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनी गुरूवारी सामूहिक रजा आंदोलन केले़ ...
धर्माबाद : तालुक्यातील बाळापूर शिवारात असलेल्या पाओनिअर डिस्टलरीज कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी बेमुदत संप चालविल्याने १४ दिवसांपासून कारखान्याची चिमणी बंद आहे. ...