नांदेड: नागपूर-नांदेड-तुळजापूर या रस्त्याचे काम करण्यात आले़ परंतु या ठिकाणी पडलेल्या खड्डयांची डागडुजी मात्र गेल्या एक वर्षापासून करण्यात आली नाही़ ...
नांदेड: जिल्ह्यात जवळपास ९०० पेक्षा अधिक मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे़ गणेशोत्सवाच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाभरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ ...
मुखेड/नायगाव/अर्धापूर : नायगाव, मुखेड, गडगा, अर्धापूर येथे आ. पंकजा मुंडे- पालवे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या संघर्ष यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. ...
किनवट : वनरक्षक-वनपाल संघटनेने आयोजित संपात किनवट, माहूर तालुक्यातील ३०० च्या आसपास वनपाल, वनरक्षक सहभागी झाल्याने लाकूड तस्करांसाठी रान मोकळे झाले. ...
नांदेड: शहरातील हैदरबाग परिसरात एका ठिकाणी बोअर मारत असताना, पाण्याचे ट्रन्क फुटून त्याचा पत्रा लागल्याने एका मजुराचे दोन्ही पाय निकामी झाले़ उपचारादरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले़ ...