नवीन नांदेड : जुना कौठा भागातील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या २९ वर्षीय पोलिस शिपाई संदीप जळबाजी कोमावाड यांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. ...
भोई समाजाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी भोई समाज क्रांती दल आणि अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली़ ...
नांदेड : माजी आ़प्रताप पाटील चिखलीकर यांचे शुक्रवारी सकाळी रेल्वेने नांदेडात आगमन झाले़ यावेळी रेल्वेस्टेशन ते चिखलीकर यांचे निवासस्थान अशी रॅली काढली़ ...