शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

लोह्यात ट्रकच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 6:41 PM

शहरातील स्मशानभूमी नजीक पुलावर लातूरहुन नांदेडकडे भरधाव वेगात जाणा-या मालट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल स्वारास पाठीमागुन जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.

लोहा (नांदेड ) : शहरातील स्मशानभूमी नजीक पुलावर लातूरहुन नांदेडकडे भरधाव वेगात जाणा-या मालट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल स्वारास पाठीमागुन जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.

नांदेड - लातुर राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील स्मशानभूमी नजीक पुलावर आज सकाळी साडेआठ वाजता लातूरहुन नांदेडकडे जाणारा ट्रक (क्र. एम एच 45 -1384) भरधाव वेगात जात होता. यावेळी समोरील मालवाहू ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात  या ट्रकने समोरील मोटारसायकल (क्र. एम एच 26 डब्ल्यु 3565) ला पाठीमागुन जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलवरील संजय विठ्ठल राठोड (33, रा.कामठा ता. अर्धापूर ) यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश बळीराम पवार ( 32,  रा.होनातांडा ता.लोहा) हे गंभीर जखमी झाले.

घटनास्थळास पोहेकाँ. बालाजी पाटील भागानगरे, पोहेकाँ. अशोक केंद्रे यांनी घटनास्थळास भेट देवुन पंचनामा केला. या प्रकरणी मृताचे भाऊ राजू  राठोड यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ट्रकचालक कालिदास खंडु सावंत  ( रा. कॉटन ब्रिज मुंबई ) यास ट्रकसह पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक बि.एम. मोहीते करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड