शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: माहुरच्या रेणुकादेवी संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी एक लाख रुपयांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:10 IST

अन्य संस्थानांनी देखील मदत करावी; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे आवाहन

माहूर (जि.नांदेड): साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ असलेल्या श्री रेणुकादेवी संस्थानने नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पूरग्रस्तांना एक कोटी एक लक्ष रुपयाची सहाय्यता केली आहे. इतर धार्मिक संस्थान व सामाजिक संस्था यांनी सुद्धा अशाच प्रकारची सहाय्यता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज ( दि. ३०) पत्रकार परिषदेतून केले. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज सकाळी यात्रा नियोजन अंतर्गत केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत लिफ्ट्सह स्कायवॉक, वाहनतळ आणि व्यापारी संकुल हे काम लवकरच पूर्ण केले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टी बाधित  नागरिक व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासन युद्ध स्तरावर काम करीत आहे. असे ते म्हणाले. पुरामुळे नदी व नाला काठची जमीन खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्या संदर्भात शासन सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांचे समवेत तहसीलदार अभिजित जगताप, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, मुख्याधिकारी विवेक कांदे यांची उपस्थिती होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded: Renuka Devi Temple Donates ₹1.01 Crore to Flood Victims

Web Summary : Renuka Devi Temple in Mahur donated ₹1.01 crore to flood victims. District Collector Rahul Kardile urged other institutions to help. Infrastructure projects are progressing. The administration is working to provide financial aid to affected citizens and farmers, considering aid for land erosion.
टॅग्स :NandedनांदेडRainपाऊस