शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'एक-दोन प्रश्न सुटले अन् नेटवर्क गेले'; नांदेडच्या B.Ed CET परीक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:15 IST

संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र व्यवस्थापनाविरुद्ध घोषणाबाजी करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.

- सचिन मोहिते

नांदेड: शहरातील एकरा इंटरनॅशनल स्कूल परीक्षा केंद्रावर शुक्रवारी (दि. २७ मार्च २०२६) MAH-B.Ed CET-2026 परीक्षेदरम्यान नियोजनाचा मोठा बोजवारा उडाला. केंद्राची आसनक्षमता केवळ ३०० असताना तब्बल ६०० विद्यार्थ्यांना एकाच वेळी बोलावल्याने अर्ध्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र व्यवस्थापनाविरुद्ध घोषणाबाजी करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.

नेटवर्क अभावामुळे ऑनलाइन परीक्षेचा फज्जापरीक्षेची वेळ सकाळी ११ ते १२:३० अशी असतानाही अनेक तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा वेळेवर सुरू होऊ शकली नाही. ऑनलाइन परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या नेटवर्क सुविधेचा केंद्रावर पूर्णतः अभाव होता. अनेक विद्यार्थ्यांना एक-दोन प्रश्न सोडवताच सर्व्हर डाऊन झाल्याने बाहेर थांबावे लागले. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी आणि तांत्रिक बिघाड यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

व्यवस्थापनाचा अभाव आणि सावळा गोंधळकेवळ तांत्रिक बिघाडच नाही, तर हॉल तिकीट तपासणी आणि ओळख पडताळणीसाठीही केंद्रावर पुरेशी यंत्रणा नव्हती. ओळख पडताळणीमध्ये झालेल्या दिरंगाईमुळे मौल्यवान वेळ वाया गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तर अपुऱ्या व्यवस्थेमुळे शैक्षणिक नुकसान झाले असून, राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (CET Cell) या प्रकरणाची दखल घेऊन फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chaos at Nanded B.Ed CET Exam: Network Issues, Student Anger.

Web Summary : Nanded's B.Ed CET exam faced disruption due to overcrowding and network failures. Students protested, demanding a re-exam after technical issues and poor management left many unable to complete the test.
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNandedनांदेड