शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधातील बिबट्या विहिरीत पडला; माहूर वन अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे यशस्वी सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:59 IST

विहिरीच्या पाण्यात दगडावर बसलेल्या बिबट्याचा थरारक बचाव

माहूर (जि. नांदेड): माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे गुरुवारी पहाटे एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे. भक्ष्याचा पाठलाग करताना किंवा पाण्याच्या शोधात हा ६ ते ७ वर्षे वयाचा नर बिबट्या शेतकरी शिवम यमजलवाड यांच्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

असे राबवले रेस्क्यू ऑपरेशनविहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना माहिती दिली. वनविभागाची टीम पिंजरा आणि सुरक्षा साहित्यासह तातडीने घटनास्थळी पोहोचली. बिबट्या विहिरीतील एका दगडावर बसलेला होता. दोरीच्या साहाय्याने पिंजरा सुरक्षितपणे विहिरीत सोडण्यात आला आणि अवघ्या १५ मिनिटांत बिबट्याला त्यात जेरबंद करण्यात आले. पशुधन विकास अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बिबट्या सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

प्रशासनाचे सहकार्य आणि नागरिकांची गर्दीबिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी तातडीने 'मॉब कंट्रोल' करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. या मोहिमेत 'हेल्पिंग हँड' या वन्यजीव प्रेमी संघटनेच्या प्रतिनिधींनीही मोलाचे सहकार्य केले. उपवनसंरक्षक मनिषा पाटील आणि सहायक वनसंरक्षक किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन पार पडले.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Rescued from Well in Mahur after Swift Action

Web Summary : A leopard fell into a well in Gokul Gondegaon, Mahur. Forest officials quickly rescued the 6-7 year old male. The leopard was trapped using a cage and released back into its natural habitat after a medical checkup confirmed it was healthy.
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी