शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाच दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:18 IST

बेकरी चालकाला बेदम मारहाण नांदेड- शहरातील पक्कीचाळ भागात प्लॉटवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांशी वाद घालणाऱ्या एका बेकरी चालकाला बेदम ...

बेकरी चालकाला बेदम मारहाण

नांदेड- शहरातील पक्कीचाळ भागात प्लॉटवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांशी वाद घालणाऱ्या एका बेकरी चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. मोहम्मद शाहबाज मोहम्मद एजाज असे बेकरी चालकाचे नाव आहे. पोलीस चौकीसमोर असलेल्या त्यांच्या जागेवर काही जण टिनपत्रे टाकत होते. त्याला मोहम्मद शाहबाज यांनी विरोध केला. त्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दीड लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

ऑटो घेण्यासाठी माहेराहून दीड लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना हिंगोलीच्या रिसाला बाजार परिसरात घडली. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने पीडितेला सासरच्या मंडळीकडून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोना केंद्रे हे करीत आहेत.

हबिबिया कॉलनीत जुगारावर धाड

शहरातील हबिबिया कॉलनीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. २२ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी कल्याण नावाचा मटका सुरू होता. यावेळी पाच हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दारूची अवैध विक्री होताना पकडले

शहरातील छत्रपती चौक परिसरात दारूची अवैधपणे होणारी विक्री पोलिसांनी पकडली. २३ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी साडेचार हजार रुपयाची विदेशी दारू पकडण्यात आली. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.