शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माहूर यात्रेत बनावट नोटांचा सुळसुळाट! विधीसंघर्षित बालकाकडून पाचशेच्या ३९ नोटा जप्त, सूत्रधार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:41 IST

विधीसंघर्षित बालकाच्या हाती कुणी दिल्या बनावट नोटा? व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

- नितेश बनसोडे

माहूर (जि. नांदेड): माहूर शहरातील सोनापीर बाबा दर्गाह येथे सुरू असलेल्या उर्स यात्रेदरम्यान बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. माहूर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एका विधीसंघर्षित बालकासह एका व्यक्तीकडून १९ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या घटनेने शहरात आणि व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

असा झाला पर्दाफाश१० मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पोलिसांनी उर्स यात्रेत पेट्रोलिंग करत असताना, क्रॉस झुल्यावरील तिकीट काउंटरवरील महिलेने एका मुलाबाबत संशय व्यक्त केला. तो मुलगा बनावट नोट देऊन तिकीट काढत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता ५०० रुपयांच्या ६ बनावट नोटा सापडल्या.

घराच्या झडतीत मोठे घबाडमुलाच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्या नातेवाईकाच्या घराची झडती घेतली. यावेळी कपाटातील कपड्यांखाली ५०० रुपयांच्या ३३ बनावट नोटा (एकूण १६,५०० रुपये) आढळून आल्या. पोलिसांनी एकूण ३९ बनावट नोटा जप्त केल्या असून या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १७९ व १८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मोठ्या रॅकेटची शक्यतासाडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. अशा ठिकाणी बनावट नोटा खपवण्यासाठी विधीसंघर्षित बालकाचा वापर होणे, हे एखाद्या मोठ्या टोळीचे काम असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन मुख्य सूत्रधाराला पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलीस प्रशासनासमोर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake currency racket busted at Mahur Yatra; minor apprehended.

Web Summary : Police seized fake ₹19,500 from a minor and an individual during Mahur Yatra. The minor was caught using counterfeit notes at a ticket counter. Further investigation revealed a larger stash at his relative's home, raising concerns about a wider racket.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडfraudधोकेबाजी