शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

बिलोलीत शॉर्ट सर्किटमुळे सात दुकानांना भीषण आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:17 PM

पंचायत समिती कार्यालयाच्या शेजारील सात दुकानांना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली.

बिलोली (नांदेड ) : पंचायत समिती कार्यालयाच्या शेजारील सात दुकानांना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. यात चार दुकाने पूर्णतः जळाली आहेत तर तीन दुकानांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आज पहाटे ४ वाजेच्या दरम्यान पंचायत समिती कार्यालयाच्या शेजारील सात दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच देगलूर येथील अग्निशामक दलाची गाडी ६ वाजता आली. मात्र तोपर्यंत आगीत चार दुकाने पूर्णतः जळुन खाक झाली होती. तर अन्य ३ दुकानाचे मोठ्याप्रमाणावर नूकसान झाले. यात दुकानातील ५  झेराँक्स मशीन, ३ संगणक, १ लाखाचे साहित्य, जनरेटर, लँमीनेशन मशिन, कँमेरा, लँपटाँप, आदी जळून २० लाखांचे नुकसान झाले. तसेच आग विझवताना एक पोलिस कर्मचारी जखमी झाले. सर्वच दुकाने सुशिक्षित बेरोजगार युवकांची होती. यामुळे त्यांना आगीचा मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :fireआगNandedनांदेडpanchayat samitiपंचायत समिती