शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : उमरीकरांना दिलासा; हैदराबाद येथून परतलेल्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 14:52 IST

काळजी घेण्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन

उमरी ( जि. नांदेड )  :  हैदराबाद येथून आलेल्या वीस वर्षीय  तरूणाचा कोरोनाविषयीचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे.        जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. एन. आय. भोसीकर यांनी उमरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.  शंकर चव्हाण यांच्याशी फोनवरून ही माहिती दिली. पुणे येथून  या संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे त्यांनी  सांगितले . असे असले तरीही या तरुणास आणखी काही दिवस उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशन  वॉर्डांमध्ये निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे . त्यानंतर दोन आठवडे त्याला होम कोरोन्टाईल केले जाईल .  कारण सात ते पंधरा दिवसानंतर या साथीच्या रुग्णाचा आजार जाणवू  शकतो . त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.  कोरोना  सारख्या महाभयंकर साथीने तब्बल दोन आठवड्यानंतर   अनेक देशांमध्ये थैमान घातल्याचे दिसून आले.  त्यामुळे आपल्याला पुढील काही दिवस  त्याबाबत अत्यंत सतर्क राहून काम  करावे लागेल.  त्यामुळे नागरिकांनी आरोग्य खात्याला सहकार्य करावे.  बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहू नये,त्यांच्यासाठी राहण्याची वेगळी व्यवस्था करावी.  कुणीही घराच्या बाहेर पडू नये .  नेहमी हात स्वच्छ धुवावेत. बाहेरच्या लोकांशी संपर्कात येऊ नये. पुढचे दोन आठवडे सर्व नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यासाठी सर्वांनी गांभीर्याने घ्यावे.   असे आवाहन डॉक्टरांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड