शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बार चालकाला महिलांनी पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 1:15 AM

कौठा परिसरात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या बारच्या विरोधात या परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी बारच्या फलकाची तोडफोड केली होती़ त्यानंतर दिवसभर या बारला टाळेच होते़

नांदेड : कौठा परिसरात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या बारच्या विरोधात या परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी बारच्या फलकाची तोडफोड केली होती़ त्यानंतर दिवसभर या बारला टाळेच होते़ शुक्रवारी सकाळी बारचालक पुन्हा या ठिकाणी आला असता, संतप्त महिलांनी या बारचालकाला पिटाळून लावत दिवसभर बारसमोरच ठिय्या दिला़जुना कौठा परिसरातील दत्तनगर भागात मुख्य रस्त्यावर बार सुरु करण्यात येत आहे़ बारचालकाने सुरुवातीला नागरिकांच्या संमतीसाठी या ठिकाणी हॉटेल टाकत असल्याचे सांगितले होते़ परंतु,त्यानंतर दुरुस्तीचे काम करीत बारच्या नावाची पाटी लागल्यावर या परिसरातील नागरिक अवाक् झाले़ या भागातील नगरसेवक राजू काळे, राजू गोरे यांच्यासह नागरिकांनी बारचालकाची भेट घेवून बार सुरु न करण्याची विनंती केली़ परंतु, ही विनंती धुडकावत गुरुवारी बार सुरु करण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर शुक्रवारी बारचालकाला महिलांनी पिटाळून लावले़

टॅग्स :NandedनांदेडWomenमहिलाagitationआंदोलन