शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाण यांचा भाजप खासदाराला दे धक्का; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 06:58 IST

खा. चिखलीकरांच्या पॅनलचा धुव्वा; पॅनलला केवळ ४ जागा

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांचेच वर्चस्व सिद्ध झाले आहे. रविवारी झालेल्या मतमोजणीत २१ पैकी १७ जागांवर महाविकास आघाडीच्या पॅनेलने यश मिळविले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून केवळ चार जागांवर त्यांना समाधान मानावे लागले.  बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. २ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची रविवारी मोजणी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या मतमोजणीत अनेक धक्कादायक निकाल हाती आले. या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १३ जागी विजय मिळविला. मित्रपक्ष राष्ट्रवादीने ३ तर शिवसेनेला एका जागी यश मिळाले. भाजपचे चिखलीकर पिता-पुत्र आणि गोरठेकरांचे चिरंजीव असे तिघे विजयी झाले आहेत. भाजपला एकूण चार जागी विजय मिळाला. बँकेचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या या बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची मला खात्री आहे. मागील काही वर्षात एकाधिकारशाहीमुळे या संस्थेची वाताहत झाली. ही बँक वाचवण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचे अनुदानही मिळवून दिले. बँकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे. - अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणPratap Patil Chikhalikarप्रताप पाटील चिखलीकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस