शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांचा 'हिंद दी चादर' सोहळा अखेरचा ठरला! तीन दिवसांपूर्वीच नांदेडला दिली होती भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:38 IST

Ajit Pawar Death: नांदेडमध्ये गुरुचरणी नतमस्तक झाले अन् साऱ्यांचा निरोप घेतला; अजितदादांच्या जाण्याने चिखलीकरांना अश्रू अनावर

नांदेड: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पोलादी व्यक्तिमत्त्व, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कार्यकर्त्यांचे लाडके 'दादा' अजित पवार यांच्या निधनाची वार्ता धडकताच संपूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी नांदेडचा दौरा केला होता, कोणालाही वाटले नव्हते की ही त्यांची नांदेडशी झालेली शेवटची भेट ठरेल. या बातमीने आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

२५ जानेवारीची ती भेट आणि शेवटचं दर्शनअवघ्या ७२ तासांपूर्वी, २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान येथे आयोजित 'हिंद दी चादर' अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील होते. नांदेडमध्ये पोहोचल्यानंतर अजितदादांनी सर्वात आधी सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन माथा टेकला होता आणि दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी मुख्य सोहळ्यात हजेरी लावून उपस्थितांशी संवाद साधला होता. तोच संवाद आता शेवटचा ठरला आहे.

नांदेडशी होते जिव्हाळ्याचे नातेविधानसभा निवडणुकीनंतर पक्ष संघटनेसाठी अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. मागील काही काळात त्यांनी तब्बल सहा वेळा जिल्ह्याचा दौरा करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला होता. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ देणारा हा नेता अचानक असा निघून जाईल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. प्रतापराव चिखलीकर आणि अजितदादांचे असलेले जवळचे संबंध पाहता, चिखलीकर यांनी या दु:खाच्या प्रसंगी आपला संयम गमावला असून नांदेडमधील जनजीवन या बातमीने पूर्णपणे सुन्न झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Dada's 'Hind Di Chadar' Event Proved to Be His Last!

Web Summary : Shock grips Nanded as Deputy CM Ajit Pawar's recent visit becomes his last. He attended 'Hind Di Chadar' event, visited Gurudwara, and interacted with supporters. His close ties and dedication to the district are deeply mourned.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNandedनांदेडPratap Patil Chikhalikarप्रताप पाटील चिखलीकर