शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत प्रशासन सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 1:02 AM

महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याच्या मुदतवाढीच्या विषयात महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी सकारात्मक भूमिका घेत रिक्त जागावर कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना सामावून घेण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.

नांदेड : महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याच्या मुदतवाढीच्या विषयात महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी सकारात्मक भूमिका घेत रिक्त जागावर कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना सामावून घेण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. बुधवारी कंत्राटी अभियंत्यांनी आपल्या मुदतवाढीच्या विषयात आयुक्त माळी यांची भेट घेतली.महापालिकेत कार्यरत असलेले जवळपास १३ कनिष्ठ अभियंते, २७ रोड कारकून, कंत्राटी डॉक्टर, माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांची मुदतवाढ रखडली आहे.कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याच्या मुदतवाढीच्या विषयावरुन सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना ज्या योजनेसाठी घेतले होते, त्या योजना संपल्या असून या कंत्राटी अभियंत्यांना मुदतवाढ द्यायची का? असा प्रश्न पुढे आला होता.याबाबत प्रशासनाने शासनाचेही मार्गदर्शन मागवण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. मुदतवाढ रखडल्यामुळे कनिष्ठ अभियंते आर्थिक संकटात सापडले होते. या अभियंत्यांनी बुधवारी आयुक्त माळी यांची भेट घेवून आपल्या अडचणी मांडल्या.यावेळी आयुक्तांनी कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यासह इतर कंत्राटी कर्मचाºयांच्या बाबतीत मनपा प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगितले. रिक्त पदांची संख्या लक्षात घेता कर्मचाºयांची गरज आहे. त्यामुळे कंत्राटींना सेवेत सामावून घेण्याची भूमिका असल्याचे सांगितले. आयुक्तांच्या या भूमिकेचे कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांनी स्वागत केले आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका