शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video: नांदेड स्टेशनवर रेल्वेच्या एका बोगीस भीषण आग, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 11:30 IST

रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने तत्काळ आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. 

- सचिन मोहिते 

नांदेड : येथील रेल्वेस्थानकावर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या रिकाम्या रेल्वेगाडीच्या एका डब्याला आज सकाळी १० वाजता अचानक भीषण आग लागली. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने तत्काळ आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. 

नांदेड स्थानकावर रेल्वेगाड्यांच्या दुरूस्ती  आणि देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. आज सकाळी दुरुस्तीसाठी राखीव असलेल्या प्लॅटफॉर्मवर एक रेल्वे उभी होती. या रेल्वेगाडीच्या एका डब्याला सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. धूर आणि आग निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ गाड्या धुण्याच्या पाइपच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले.

दरम्यान, आग लागलेला डबा हा स्पेअर कोच होता. हा डबा रेल्वेपासून बाजूला करण्यात आला असून कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. 

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वे