शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

किनवट नगरपालिकेकडे वीजबिलाचे ८ लाख थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:02 AM

वीज वितरण कंपनीची किनवट नगर परिषदेकडे पाणीपुरवठ्याची सात ते आठ लाख रुपये थकबाकी असून ती मार्च महिन्यात न भरल्यास पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यामुळे नगरपालिकेचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलेखापाल विनापरवानगी गैरहजर

किनवट : वीज वितरण कंपनीची किनवट नगर परिषदेकडे पाणीपुरवठ्याची सात ते आठ लाख रुपये थकबाकी असून ती मार्च महिन्यात न भरल्यास पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यामुळे नगरपालिकेचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे.दरम्यान, पालिकेचे लेखापाल गेल्या सप्ताहभरापासून विनापरवानगी गैरजहर असल्याने पालिकेचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले. घनकचरा व्यवस्थापन, घरकुल योजना, पाणीपुरवठा बिल, कंत्राटदाराचे देयके, दैनंदिन किरकोळ खर्च, विद्युत देयके, जाहिरातीचे देयके व इतर आवश्यक बाबींचा खर्च पूर्णत: ठप्प झाला. अठरा ते बावीस विविध योजनांची खाते ही मुख्याधिकारी व लेखापाल यांचे संयुक्त खाते आहे.

लेखापाल विनापरवानगी अनुपस्थितीत आहेत- एम. जे. लोखंडे, प्रभारी मुख्याधिकारीवीज वितरणची थकबाकी भरण्यासाठी लवकरच पालिकेला नोटीस बजावली जाईल- एस.पी. गंधे, सहाय्यक अभियंता, किनवट

टॅग्स :Nandedनांदेडelectricityवीज