झेड. आर.इराणी चषक; अक्षय कर्णेवारचे शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 12:21 IST2019-02-14T12:17:04+5:302019-02-14T12:21:25+5:30

जामठा येथे सुरू असलेल्या झेड.आर. इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाने ४७ धावांची आघाडी घेतली असून अक्षय कर्णेवारने फटकेबाजी करीत आपले शतक गाठले आहे.

Z R. Iranian Cup; Vidarbha's 47-run lead | झेड. आर.इराणी चषक; अक्षय कर्णेवारचे शतक

छायाचित्र- विशाल महाकाळकर

ठळक मुद्देअक्षय कर्णेवारचे शतक, १०२ धावाविदर्भाची ४७ धावांची आघाडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जामठा येथे सुरू असलेल्या झेड.आर. इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाने ४७ धावांची आघाडी घेतली असून अक्षय कर्णेवारने फटकेबाजी करीत आपले शतक गाठले आहे.
बुधवारी संध्याकाळी अक्षय १५ धावांवर नाबाद खेळत होता. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Z R. Iranian Cup; Vidarbha's 47-run lead

टॅग्स :nagpurनागपूर