शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

इन्स्टाग्राम फ्रेंडकडून अगोदर अत्याचार, मग जीवे मारण्याची धमकी

By योगेश पांडे | Updated: August 23, 2023 17:21 IST

पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार

नागपूर : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळखी झालेल्या एका आरोपीने तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिने लग्नाची विचारणा केली असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

साहील उमेश भलावी (२१, बुटीबोरी) असे आरोपीचे नाव आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात त्याची एका २३ वर्षीय तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळखी झाली होती. त्याने तिला अगोदर मैत्री करू असे म्हटले. त्यानंतर तिचा मोबाईल क्रमांक घेत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला लग्न करू असे म्हणत तिच्या घरी जाऊन शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर तो तिला जबरदस्ती बुटीबोरीतील हॉटेलमध्ये घेऊन गेला व तेथेदेखील अत्याचार केला. तिने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. २८ जुलै रोजी तिने त्याला परत विचारले असता त्याने लग्न करण्यास नकार दिला व तिला मारण्याची धमकी दिली. अखेर तरुणीने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी साहीलविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषण