शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तरुण-तरुणीची आत्महत्या

By admin | Updated: November 15, 2014 02:46 IST

तालुक्यातील केसलापूर येथील तरुणाने गळफास लावून तर तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

मौदा : तालुक्यातील केसलापूर येथील तरुणाने गळफास लावून तर तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सदर घटनेबाबत गावात तर्कवितर्क लावले जात असून, हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असावा, अशी शक्यता काहींनी व्यक्त केली आहे. अश्विन नागोराव नखाते (१९) व अंकिता गौतम तांबे (१६) दोघेही रा. केसलापूर, ता. मौदा अशी मृत तरुण-तरुणीची नावे आहेत. अंकिताने गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आईसोबत जेवण केले आणि नंतर झोपी गेली. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास तिच्या आईला जाग आली. तिला अंकिता घरात नसल्याचे लक्षात येताच याबाबत घरच्या मंडळींना सांगितले. त्यामुळे तिचा शोध घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, ती शेजारी असलेल्या घराच्या स्नानगृहात पडली असल्याचे निदर्शनास आले. तिला लगेच नागपूरला हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला. अश्विन हा अंकिताच्या घराजवळच राहतो. त्याने पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घरालगत असलेल्या गोठ्याच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी अश्विनचे वडील साफसफाई करण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यांना अश्विन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मौदा पोलिसांनी दोन्ही घटनांचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.विशेष म्हणजे, अंकिता व अश्विन या दोघांचीही घरे जवळजवळ आहेत. हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असावा, अशी शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी मौदा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (शहर प्रतिनिधी)