शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी विरोधात महिला काँग्रेसचा थाळीनाद

By admin | Updated: January 8, 2017 02:18 IST

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल. सर्वसामान्यांना याचा फायदा होईल,

नागपूर : नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल. सर्वसामान्यांना याचा फायदा होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के ला होता. परंतु ५० दिवसानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. यामुळे कष्टकरी महिला, मजूर, शेतकरी, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्यांपुढे गंभीर संकट उभे ठाकले आहे. ही गंभीर परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावी. यासाठी शहर महिला काँग्रेसच्यावतीने शनिवारी बडकस चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांच्या नेतृत्वात थाळीनाद करून नोटबंदीच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. थाळीनादामुळे बडकस चौकाचा परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात तक्षशिला वागधरे, कांता पराते, संगीता उपरीकर, सरिता राणेकर, अंजना मडावी, सुनीता जिचकार, ललिता शाहू, रजनी बरडे, रजनी राऊ त, रेखा बुराडकर, बेबी गौरीकर, पुनम खाडे, पुष्पा सोनावणे यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. नोटबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मोदी सरकारने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रज्ञा बडवाईक यांनी या प्रसंगी दिला.(प्रतिनिधी)