शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

पाण्याला गेला अन् नदीत बुडाला : १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 8:21 PM

जनावरांसाठी पाणी आणायला नदीवर गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. हिंगणा तालुक्यातील पेवठा शिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील पेवठा येथील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (हिंगणा) : जनावरांसाठी पाणी आणायला नदीवर गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. सोनू ऊर्फ तुषार ब्रिजकिशोर जबलपुरे (१६) रा. जबलपुरे ले-आऊट,मानेवाडा,नागपूर असे मृत मुलाचे नाव आहे. हिंगणा तालुक्यातील पेवठा शिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.तुषारचे काका चंद्रशेखर जबलपुरे यांचा दुधाचा व्यवसाय आहे. पेवठा शिवारात त्यांचा जनावराचा गोठा आहे. मंगळवारी सकाळी ते घरून गोठ्याकडे जाण्यासाठी निघाले, तेंव्हा त्यांचा मुलगा सुजल व पुतण्या तुषार सुद्धा त्यांच्यासोबत मानेवाडा येथून निघाले. काही वेळाने सुजल व तुषार हे दोन्ही भाऊ पेवठा येथील गोठ्यामागे असलेल्या नदीवर पाणी आणायला गेले. पाण्याची पहिली खेप एकत्र आणल्यानंतर दुसऱ्या वेळी तुषार एकटाच नदीवर गेला. बराच वेळ होऊन तो परत न आल्याने काका चंद्रशेखर व सुजल यांनी नदीकडे जाऊन बघितले तेव्हा त्यांना नदीच्या काठावर तुषारच्या चपला दिसल्या पण तो आढळला नाही. लागलीच याची सूचना त्यांनी हिंगणा पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर दुपारी दोन वाजता त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. हिंगण्याच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. ठाणेदार सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात हवालदार विनोद देशमुख पुढील तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर