शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

हाफिजच्या बोलण्याने आम्ही विचलित होणार नाही- हंसराज अहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 2:21 PM

हाफिज सईदने काश्मीरसोबतची लढाई अधिक तीव्र करण्याची गोष्ट प्रथमच केलेली नाही. ती त्याची भारताबाबतची नेहमीचीच भाषा आहे. मात्र अशा बोलण्याने आम्ही विचलित होत नाही असे उद्गगार केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नागपुरात विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.

ठळक मुद्देभारताच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्जअल कायदा भारतीय मुसलमानांची दिशाभूल करू शकत नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर: हाफिज सईदने काश्मीरसोबतची लढाई अधिक तीव्र करण्याची गोष्ट प्रथमच केलेली नाही. ती त्याची भारताबाबतची नेहमीचीच भाषा आहे. मात्र अशा बोलण्याने आम्ही विचलित होत नाही असे उद्गगार केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नागपुरात विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.हाफिज सईदने जेव्हा जेव्हा काही उद्गगार काढले ते देशाच्या विरोधातच काढले आहेत. त्याचे आता आश्चर्य वाटत नाही. भारताच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काश्मिरातील लढाई अधिक तीव्र करण्याचा त्याचा जर विचार असेल तर तेथील नागरिक आता हाती दगड घेऊ इच्छित नाही. त्यांना रोजगार हवा आहे. ते देशाच्या मुख्य प्रवाहात राहू इच्छितात.भारताने हाफिजला अटक करण्याबाबत अमेरिकेवर कुठलाच दबाव आणलेला नाही. उलट त्याच्या दहशती कारवायांमुळेच त्याला पाकीस्तानात ताब्यात घेतले गेले होते.अलकायद्याद्वारे मुसलमानांना जिहादचे आव्हान देण्याबाबत बोलताना अहीर पुढे म्हणाले, भारतातील मुसलमान नागरिक दुसऱ्या देशासाठी काम करू इच्छित नाही. तो रोहिंग्यांसाठी बंड पुकारणार नाही. भारतीय मुस्लीम युवकांना रोजगार हवा आहे, त्यांना देशासाठी काही करायचे आहे. त्यामुळे अल कायदाच्या भुलाव्यात भारतीय मुस्लीम समाज अजिबात येणार नाही असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणHansraj Ahirहंसराज अहिर