शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील बाजारात लागणार वॉटर वेंडिंग मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 14:24 IST

शहरातील नेताजी मार्केट व मंगळवारी बाजारात सौर ऊर्जेवर आधारित इको फ्रेन्डली वॉटर वेंडिंग मशीन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याच्या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देनेताजी मार्केट, मंगळवारी पथदर्शी प्रकल्प : स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नेताजी मार्केट व मंगळवारी बाजारात सौर ऊर्जेवर आधारित इको फ्रेन्डली वॉटर वेंडिंग मशीन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याच्या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.या मशीन ज्या ठिकाणी लावण्यात तेथील कंपनीला त्याचे भाडे रेडिरेकनरच्या आधारावर द्यावे लागेल. या मशीनसाठी एक चौरस मीटर जागेची गरज भासणार आहे. एडवेल इंडिया गु्रपने बाजार विभागाच्या सहायक आयुक्तांकडे याचे सादरीकरण क रून मशीन लावण्याचा प्रस्ताव दिला होता. बाजारात येणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही. परंतु मशीनच्या माध्यमातून दोन रुपये ग्लास प्रमाणे पाणी मिळणार आहे. पाणी कंपनीतर्फे पाणी शुद्धीकरण करण्यात येईल. ११ महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिली.डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया यासारख्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने उपनियम तयार केले आहेत. त्यानुसार डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित घरमालकांना नोटीस बजावून अशी स्थळे नष्ट करण्याची सूचना देण्यात येईल. त्यानंतरही डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यास १०० ते ५०० रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास दररोज २० ते २०० रुपये दंड आकारण्याच्या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली.सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शासन मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर