शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

आंतरजोडणीसाठी पूर्व नागपुरातील पाणीपुरवठा उद्या राहणार खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:34 IST

Nagpur : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुधारकार्यासाठी १२ तासांचे शटडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी १७फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते रात्री ११ या काळात महापालिका व ओसीडब्ल्यूने शटडाऊन घेतले आहे

१२ तासाच्या शटडाऊनच्या कालावधीत डिप्टी सिग्नल येथे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ७०० एमएम बाय ७०० एमएम जलवाहिनीच्या आंतरजोडणीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व नागपुरातील ६ जलकुंभाला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. परिणामी अनेक वस्त्यांचा पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. 

बाधित होणाऱ्या वस्त्या

  • सुभान नगर ईएसआर कमांड एरिया - साईनगर, नेताजीनगर, म्हाडा कॉलनी, विजयनगर, निवृत्तीनगर, भरतनगर, लक्ष्मीनगर, गुलमोहरनगर, भगतनगर, महादेवनगर, भरतवाडा, दुर्गानगर, गुजराती कॉलनी, चंद्रनगर, जुनी पारडी, एचबी टाऊन, आभा कॉलनी, शिक्षक कॉलनी, ओमनगर, तलमलेनगर.
  • मिनीमाता ईएसआर कमांड एरिया -मिनीमातानगर, जानकीनगर, पांच झोपडा, जलारामनगर, सूर्यनगर, एसआरए स्कीम, जनता कॉलनी, चिखली लेआऊट औद्योगिक क्षेत्र
  • भांडेवाडी ईएसआर कमांड एरिया-पवनशक्तीनगर, अब्बुमियानगर, तुलसीनगर, अंतुजीनगर, मेहरनगर, साहिलनगर, सरजू टाऊन, खांडवानी टाऊन, वैष्णोदेवीनगर, श्रवणनगर, महेशनगर, सूरजनगर.
  • पारडी ईएसआर १ कमांड एरिया-महाजनपुरा, खाटीकपुरा, कोष्टीपुरा, दीपनगर, शेंडेनगर, अम्बेनगर,
  • वाठोडा अमृत ईएसआर १ कमांड एरिया-कीर्तिधर सोसायटी, श्रीरामनगर, सरिता सोसायटी, कामाक्षी सोसायटी, सरोदेनगर, न्यू संगमनगर, शिवम सोसायटी, जलारामनगर, न्यू शारदानगर, पवनपुत्र हाऊसिंग सोसायटी, नारद सोसायटी, नागपूर हाऊसिंग सोसायटी, मानसी हाऊसिंग सोसायटी.
  • विनोबाभावे नगर, बीएच दुर्गानगर, गोंड मोहल्ला, उडिया मुहल्ला, गजानन मंदिर परिसर, हनुमाननगर, ठवकर वाडी, सदगुरूनगर.
  • पारडी ईएसआर २ कमांड एरिया - अशोकनगर, मोरकर वाडी, सुभाष मैदान, तालपुरा, शारदा चौक, गंगाबाग, दत्ता चौक, भवानीनगर, घटाटेनगर, राम मंदिर परिसर, शिवनगर, आभानगर, नवीननगर, श्यामनगर, दुर्गानगर, शिवशक्तिनगर, पुनापुर वस्ती, भोलेश्वर सोसायटी, रेणुकानगर.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकwater shortageपाणीकपातnagpurनागपूर