शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 11:29 IST

Samata sainik dal, Vimalsurya Chimankar समता सैनिक दलाचे वरिष्ठ मार्गदर्शक मार्शल अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर यांचे बुधवारी निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी म्हणून म्हणून आपल्या घरदारावर तुळशीपत्र ठेवून आयुष्य पणास लावणारे, थोर अभ्यासक आणि आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे भाष्यकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित समता सैनिक दलाचे वरिष्ठ मार्गदर्शक मार्शल अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मायाताई आणि दोन मुले आहेत. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर यांचा जन्म ७ सप्टेंबर १९५५ ला झाला असून विद्यार्थी जीवनापासूनच ते आंदोलनात सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. रिपब्लिकन पार्टीच्या एकत्रीकरणाकरिता त्यांनी सतत प्रयत्न केलेत. एकंदरच आंबेडकरी चळवळ बाबासाहेबांच्या विचारांवर अधिष्ठित व शिस्तप्रिय व्हावी म्हणून ते अखेरपर्यंत धडपडत राहिले. द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर, रिडल्स नंतरचा जातीय वणवा, दोन सूर्य दोन घुबडे, सूर्यांकुर, मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद्व या महत्त्वांच्या पुस्तकांबरोबर नामांतर वा सत्तांतर, खैरलांजी एक सवाल, वेटिंग फॉर व्हिसा, साकेत की अयोध्या? आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.गेल्या ४५ वर्षांपासून समता सैनिक दलाची एक शिस्तबद्ध ओळख त्यांनी निर्माण केली. समता सैनिक दलाच्यावतीने अंबाझरी घाट येथे त्यांना मानवंदना अर्पण केली. यावेळीे त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा झंझावात हरपल्याची भावना समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात आली. 

टॅग्स :Deathमृत्यू