विजय अनासने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:59+5:302021-04-25T04:08:59+5:30

विजय अनासने (५१, रा. बेसा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. युवराज नंदागवळी युवराज रायभान नंदागवळी (६४, रा. ...

Vijay Anas passed away | विजय अनासने निधन

विजय अनासने निधन

Next

विजय अनासने (५१, रा. बेसा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

युवराज नंदागवळी

युवराज रायभान नंदागवळी (६४, रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संजय वनकर

संजय महादेव वनकर (५२, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनसूया गौरखेडे

अनसूया नरहरी गौरखेडे (८६, रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनुराधा गजभिये

अनुराधा भाऊराव गजभिये (६३, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लता चवरे

लता चोखोबा चवरे (६३, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

तुळसाबाई बावणे

तुळसाबाई काशीनाथ बावणे (५७, रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मोरेश्वर धमगाये

मोरेश्वर धमगाये (६२, रा. रमाईनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संदेश कोचे

संदेश नीलकुमार कोचे (५४, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दीपक गोटे

दीपक श्रावण गोटे (६३, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गोपाल जांभूळकर

गोपाल भीमराव जांभूळकर (८०, रा. नालंदानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रशांत पंचभाई

प्रशांत बकाराम पंचभाई (५४, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Vijay Anas passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.