शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

असुरक्षित इमारती अग्निशमनच्या रडारवर

By admin | Updated: April 7, 2016 03:07 IST

तीननळ चौकातील सात मजली पंजवानी मार्केट सील करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सुरू केली आहे.

कारवाईची तयारी : नागपुरात शंभरावर धोकादायक इमारतीनागपूर : तीननळ चौकातील सात मजली पंजवानी मार्केट सील करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सुरू केली आहे. सोबतच शहरातील असुरक्षित इमारतींची माहिती विभागाने गोळा केली असून या इमारतींच्या विरोधात टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याची तयारी केली आहे.महाराष्ट्र अग्निशमन सेवा २००८च्या कायद्यानुसार इमारतीचे बांधकाम करताना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु शहरातील शंभरहून अधिक इमारतीत आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना नाहीत. अशा इमारतींना नोटीस बजावून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना केली जाते. त्यानुसार उपाययोजना न केल्यास इमारतीचा वीज व पाणी पुरवठा खंडीत करून कायदेशीर कारवाई केली जाते. पंजवानी मार्केटमध्ये जुन्या दोन इमारती एकमेकांना जोडण्यात आल्या आहेत. परंतु या इमारतीला चार जिन्यांची गरज असताना एकच जिना ठेवण्यात आला आहे. ही इमारत उभारताना अग्निशमन विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ९ डिसेंबर २०१४ रोजी विभागाने ही इमारत असुरक्षित घोषित क रून कारवाई सुरू केली होती. परंतु संबंधितांनी यावर अग्निशमन विभागाच्या संचालकांचा स्थगनादेश आणला होते. परंतु या विरोधात सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती. यात न्यायालयाने अग्निशमन विभागाच्या बाजूने निर्णय दिल्याने पुन्हा कारवाई सुरू क रण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी दिली. शहरातील अनेक जुन्या इमारतींचे मजले वाढविण्यात आले आहेत. परंतु बांधकामात बदल करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे अशा इमारतीत आग लागल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)