शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

कुत्र्याला मारल्यामुळे काकाचा खून, आरोपी पुतण्याची जन्मठेप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 9:46 PM

विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्याला मारल्यामुळे काकाचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्याची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्धचे अपील फेटाळले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्याला मारल्यामुळे काकाचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्याची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. ही घटना यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आहे.गजानन नारायण चव्हाण (३५) असे आरोपीचे नाव असून तो वाई हातोला येथील रहिवासी आहे. २३ फेब्रुवारी २०१६ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.आरोपीचे वडील नारायण व लहान भाऊ रमेश हेदेखील प्रकरणात आरोपी आहेत. नारायणला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. रमेश फरार आहे. मयताचे नाव श्यामराव चव्हाण होते. तो आरोपी नारायणचा लहान भाऊ होता. २ जुलै २००९ रोजी आरोपींचा कुत्रा मयत श्यामराववर भुंकला होता. त्यामुळे श्यामरावने कुत्र्याला मारले. त्यावरून आरोपींनी श्यामरावला काठ्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMurderखूनLife Imprisonmentजन्मठेप