दोन विमान प्रवासी पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST2020-12-04T04:25:29+5:302020-12-04T04:25:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता नागपूर विमानतळावर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. अहमदाबाद व ...

दोन विमान प्रवासी पाॅझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता नागपूर विमानतळावर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. अहमदाबाद व दिल्ली येथून आलेल्या विमान प्रवाशांपैकी ९२ प्रवाशांची चाचणी घेतली असता, यात दोन प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
यातील दोघे नागपूरचे असून, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे
.....
१७७५ रेल्वे प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेने नागपुरात दररोज येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जाते. गुरुवारी
१७७५ अशा प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. यातील १५ संशयास्पद प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला.