शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

त्रिशताब्दी एक्स्प्रेसमधून १.७२ लाखाचा मुद्देमाल पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:53 AM

नागपुरात राहणाऱ्या मुलीच्या घरी येत असलेल्या आई आणि वहिनीची पर्स इटारसी रेल्वेस्थानकानंतर पळविल्याची घटना त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये घडली. पर्समध्ये दागिने आणि रोख असा एकूण १.७२ लाखाचा मुद्देमाल होता. याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून इटारसी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.

ठळक मुद्देगुन्हा इटारसी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात राहणाऱ्या मुलीच्या घरी येत असलेल्या आई आणि वहिनीची पर्स इटारसी रेल्वेस्थानकानंतर पळविल्याची घटना त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये घडली. पर्समध्ये दागिने आणि रोख असा एकूण १.७२ लाखाचा मुद्देमाल होता. याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून इटारसी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.संध्या गिरधारी दुबे (५४) यांची मुलगी नागपुरात राहते. मुलीच्या घरी सोमवारी कार्यक्रम असल्यामुळे आई संध्या आणि वहिनी अमृता रवी दुबे (२९) रा. मल्लारगंज, इंदूर या दोघी त्रिशताब्दी एक्स्प्रेसने नागपूरला येण्यासाठी निघाल्या. एस कोचमधील १० आणि १२ क्रमांकाच्या बर्थहून त्या प्रवास करीत होत्या. पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांच्याकडील दोन्ही पर्स मिळून आल्या नाही. त्यांनी विचारपूस केली. परंतु पर्स कुठेही आढळल्या नाही. पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कंगन असे ६ तोळे दागिने, दोन मोबाईल, ९ हजार रोख आणि इतर साहित्य असा १ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल होता. सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी येताच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून इटारसी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेtheftचोरी