शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
4
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
5
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
6
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
7
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
9
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
10
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
11
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
12
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
13
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
14
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
15
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
16
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
17
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
18
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
19
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
20
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी विचारांतूनच आदिवासींचा विकास

By admin | Updated: April 17, 2016 03:11 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजाप्रमाणे आदिवासींनाही विकासाचा मंत्र दिला आहे ...

एम्बस : ऊर्मिला मॉर्को यांचे प्रतिपादन नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजाप्रमाणे आदिवासींनाही विकासाचा मंत्र दिला आहे परंतु ते संविधानिक अधिकार प्राप्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कास धरीत एकजूट होण्याची गरज आहे. आंबेडकरी विचारातूनच आदिवासींचा विकास शक्य आहे, असे आवाहन गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ऊर्मिला मॉर्को यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आॅल इंडिया मूलनिवासी बहुजन समाज सेंट्रल संघ (एम्बस)तर्फे कस्तुरचंद पार्कवर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एम्बसचे नॅशनल आॅर्गनायझर विजय मानकर होते. भदंत धम्मसारथी आणि बळवंत मेश्राम व्यासपीठावर होते. डॉ. मार्को म्हणाल्या,भारत स्वतंत्र होऊन ६५ वर्षे झाली आहेत. तरी दलित-आदिवासींवरील अन्याय दूर झालेला नाही. आजही दलित-आदिवासींवरच अन्याय का होतो. कारण आपण स्वत:ला असहाय समजतो. स्वत:ला असहाय समजू नका, एकजूट व्हा. आंबेडकरी विचरांची कास धरा. प्रत्येक घरात बाबासाहेब जन्माला यायला हवेत, असेही त्या म्हणाल्या. विजय मानकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस १४ एप्रिल हा देशात राष्ट्रीय समता दिवस म्हणून आणि जगात मानवतावाद व प्रबुद्धवाद दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी केली. याप्रसंगी प्रियंका नेताम, साक्षी फुलझेले, अनन्या हिंगवे आदी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रा. राजेंद्र मोटघरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विकास नगराळे, डॉ. प्रदीप नगराळे, जयश्री शेवारे यांनी संचालन केले. काही नकली नक्षलवादीही तयार झाले. सध्या देशात काही नकली नक्षलवादीसुद्धा तयार झाले आहेत, असे डॉ. मॉर्को म्हणाले. (प्रतिनिधी)आज समारोप डॉ. आंबेडकर जयंतीचा १७ तारखेला समारोप कार्यक्रम होईल. यावेळी डॉ. मीरा नंदा (अमेरिका), दलित व्हाईसचे संपादक वी.टी. राजशेखर (कर्नाटक), अल्पेश ठाकूर प्रमुख अतिथी राहतील. यावेळी वी.टी. राजशेखर व मीरा नंदा यांना संयुक्तपणे वैश्विक मानव सेवेसाठी तर जीन ड्रीज यांना राष्ट्रीय सेवेसाठी १ लाख २५ हजार रुपयाचा पुरस्कार प्रदान केला जाईल.