शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची चाक रुळावरून घसरली; शहडोल - नागपूर एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला

By नरेश डोंगरे | Updated: March 13, 2026 15:23 IST

Nagpur : केवलारी तालुक्यातील खैररांजी गावाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात टळला. शहडोलहून नागपूरकडे येत असलेल्या शहडोल–नागपूर एक्सप्रेसच्या काही डब्यांची चाके नैनपूर–खैररांजी दरम्यान अचानक रुळावरून घसरली.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केवलारी तालुक्यातील खैररांजी गावाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात टळला. शहडोलहून नागपूरकडे येत असलेल्या शहडोल–नागपूर एक्सप्रेसच्या काही डब्यांची चाके नैनपूर–खैररांजी दरम्यान अचानक रुळावरून घसरली. दुपारी सुमारे १२:३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे ट्रेनला जोराचा धक्का बसला आणि प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली.

मात्र सुदैवाने या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी रवाना झाले असून, ट्रेन पुन्हा रुळावर आणण्याचे तसेच मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू  आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Train Derailment Averted: Shahdol-Nagpur Express Incident Near Khairranji

Web Summary : A major rail accident was averted near Khairranji as the Shahdol-Nagpur Express derailed. The incident occurred around 12:30 PM, causing panic among passengers. Fortunately, no serious injuries were reported. Railway officials and technical teams are working to restore the track.
टॅग्स :Train Accidentरेल्वे अपघातrailwayरेल्वेAccidentअपघातnagpurनागपूर