नागपूर - नागपूरमधील वर्धमाननगर येथे असलेल्या पूनम मॉलची मागची भिंत आणि सज्जा कोसळून दुर्घटना झाली असून, यामध्ये एक वॉचमन आणि दोन महिला जखमी झाल्या आहेत. दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरामध्ये बघ्यांचीही गर्दी झाली आहे.
नागपूरमध्ये पूनम मॉलची भिंत कोसळून वॉचमनसह तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 01:23 IST