शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील तापमान घटले, थंडावा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 11:27 IST

पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळीय हालचाली सुरू असल्याचा परिणाम विदर्भावरदेखील झाला आहे. विदर्भात मंगळवारी जवळपास सर्वच ठिकाणी थंडावा होता. एकाही शहरात ४० अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली नाही.

ठळक मुद्दे२४ तासात ९.१ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळीय हालचाली सुरू असल्याचा परिणाम विदर्भावरदेखील झाला आहे. विदर्भात मंगळवारी जवळपास सर्वच ठिकाणी थंडावा होता. एकाही शहरात ४० अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली नाही. नागपुरात ३२.७ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. तर गोंदियामध्ये सर्वात कमी ३१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.मंगळवारी सकाळी अनेक ठिकाणी पाऊस झाला. दिवसभर आकाशात ढगांचीच गर्दी होती. त्यामुळे कमाल तापमान ३२.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सरासरीहून हा आकडा ९.७ अंश सेल्सिअसने कमी होता.सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात ९.१ मिमी पाऊस नोंदविण्यात आला.पश्चिम किनारपट्टीवरील स्थितीमुळे विदर्भात वातावरण बदलले आहे. विदर्भातील बहुतांश भागात ४ जूनपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर नागपूरसाठी हा इशारा ६ जूनपर्यंत जारी करण्यात आला आहे. वेगवान वाऱ्यांसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वर्धा येथे १ मिमी तर यवतमाळ येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली.

टॅग्स :Temperatureतापमान