शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नागपुरात शिक्षक संघटनेचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 10:01 PM

दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करावे, वरिष्ठ व निवड श्रेणी सरसकट प्रशिक्षणाशिवाय लागू करावी, अर्धवेळ शालेय कर्मचारी व अंशत: अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता तात्काळ रोखीने अदा करावा, या मागण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. शिवलिंग पटवे यांना घेराव करून निवेदन देण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करावे, वरिष्ठ व निवड श्रेणी सरसकट प्रशिक्षणाशिवाय लागू करावी, अर्धवेळ शालेय कर्मचारी व अंशत: अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता तात्काळ रोखीने अदा करावा, या मागण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. शिवलिंग पटवे यांना घेराव करून निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, आनंदराव कारेमोरे, प्रमोद रेवतकर, रमेश काकडे, अविनाश बडे, विठ्ठल जुनघरे, संजय वारकर, धनराज राऊत, विजय गोमकर, तेजराज राजूरकर, प्रमोद अंधारे, अरुण कराळे, विष्णू राणे, गोपाल फलके, लोकेश व्होरा, राजेश धुंदाड गुणवंत आत्राम, भीमराव बारसिंगे, बळीराम काळबांडे, प्रकाश शहारे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत बँकेचा संप असल्यामुळे ३ फेब्रुवारीला वेतन बँकेत निश्चित जमा होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी पटवे यांनी दिली. त्याचबरोबर सोमवारी वरिष्ठ व निवडश्रेणी पाञ शिक्षकांच्या याद्या लेखाधिकारी यांना पाठविण्याचे मान्य केले.

टॅग्स :Teacherशिक्षकagitationआंदोलन