शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

वकिलांवरील हल्ल्यातील दोषींवर कारवाई करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 10:11 PM

नवी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयातील वकिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर व इतर दोषींवर कडक कारवाई आणि घटनेची पारदर्शी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी करण्यात आली.

ठळक मुद्देनागपुरातील निषेध आंदोलनात मागणी : तीस हजारी न्यायालयातील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नवी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयातील वकिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर व इतर दोषींवर कडक कारवाई आणि घटनेची पारदर्शी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी करण्यात आली.शहरातील वकिलांनी या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा व सत्र न्यायालयापुढे आंदोलन केले. दरम्यान, त्यांनी ही मागणी केली. तसेच, दिल्ली पोलिसांविरुद्ध नारे दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या विधी शाखेचे सचिव अ‍ॅड. अक्षय समर्थ यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात अ‍ॅड. अभय रणदिवे, अ‍ॅड. उज्ज्वल राऊत, अ‍ॅड. शबाना दिवाण, अ‍ॅड. प्रकाश तिवारी, अ‍ॅड. प्रफुल्ल सोनुले, अ‍ॅड. कविता मून, अ‍ॅड. शादाब खान, अ‍ॅड. श्याम शाहू, अ‍ॅड. ओमप्रकाश यादव, अ‍ॅड. सुनील लाचरवार, अ‍ॅड. सुरेश शिंदे, अ‍ॅड. बाबा बाबुळे, अ‍ॅड. विलास राऊत, अ‍ॅड. सुधाकर तागडे, अ‍ॅड. तिलक लारोकर, अ‍ॅड. कुलश्री भांगे, अ‍ॅड. सुनीता पॉल, अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय, अ‍ॅड. प्रिया गोंडाणे आदी वकील सहभागी झाले होते.एचसीबीए, डीबीए करणार निषेधहायकोर्ट बार असोसिएशन नागपूर व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन या दोन संघटनाही या घटनेचा निषेध करणार आहेत. हायकोर्ट बार असोसिएशन मंगळवारी निषेध नोटीस जारी करणार आहे, असे अध्यक्ष अ‍ॅड. गौरी वेंकटरमण यांनी सांगितले तर, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे सदस्य येत्या बुधवारी काळ्या कोटाच्या बाह्यांना लाल रिबीन बांधून न्यायालयात काम करतील व दुपारी २ वाजता जिल्हा न्यायालयापुढे निषेध आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती डीबीए अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा यांनी दिली.

टॅग्स :advocateवकिलagitationआंदोलनnagpurनागपूर