शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 18:21 IST

याबाबत सविस्तर वृत असे की, मृत शेतकरी मुकेश उर्फ बापू देविदास वाळके याच्याकडे

नरखेड : येथून जवळच असलेल्या मोगरा(टोळापार) येथील अल्पभूधारक शेतकरी मुकेश उफ॔ बापू देविदास वा ळके (38) यांनी बुधवारी थकीत असलेले कर्जाची परतफेड करता येत नसल्याने स्व:ताच्या शेतातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली.                         

याबाबत सविस्तर वृत असे की, मृत शेतकरी मुकेश उर्फ बापू देविदास वाळके याच्याकडे वडीलोपारजीत फक्त दीड एकर शेती आहे. ते अविवाहीत असल्याने आईवडीलासह याच शेतीवर आपली गुजरान करायचे. पंरतु, मागील साली कोरडा दृष्काळ व यावर्षी ओला दृष्काळ त्याचबरोबर झालेली अतिवृष्टी त्याच्या पथ्यावर पडली. दोन वर्षांपासून विजया बँकेचे 3 लाख रू व इतर 1.75 लाख असे 4.75 लाख रू कर्ज त्यांच्याकडे थकीत आहे. शेतीतून कोणतेच पीक येणार नसल्याने थकीत कर्जाची परतफेड कशी करायची, शासन आपल्या काही मदत करेल का? याच विवंचनेत ते नेहमी असायचे. पंरतु, अचानक त्यांचा मृतदेहच विहरीत आढळून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याच्या आत्महत्तेची नोंद नरखेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून ठाणेदा मलिकारजून इंगळे याच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रकाश खोपे, रूपेश राऊत पुढील तपास करीत आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या